1 Chronicles 4:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शोबालचा मुलगा राया: त्याचा मुलगा यहथ. यहथाची मुले अहूमय आणि लहद. सराथी लोक म्हणजे या दोघांचे वंशज होत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राया बिन शोबाल ह्याला यहथ झाला; यहथाला अहूमय व लहद हे झाले. ही सराथी कुळे होत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शोबालचा पुत्र रेआयाहला यहथ, यहथाला अहूमय व लाहाद झाला, ही सोराथी कुळे होत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शोबालचा पुत्र राया त्याचा पुत्र यहथ. यहथाचे पुत्र अहूमय आणि लहद. सराथी लोक म्हणजे या दोघांचे वंशज होत.