1 Chronicles 4:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अम्नोन, रिन्ना, बेन - हानान, तिलोन हे शिमोनचे मुलगे. इशीचे मुलगे जोहेथ आणि बेन-जोहेथ.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शिमोनाचे पुत्र अम्नोन, रिन्ना, बेन-हानान व तिलोन आणि इशीचे पुत्र जोहेथ व बेन-जोहेथ.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शिमओनाचे पुत्र: अम्नोन, रिन्नाह, बेन-हानान व तिलोन. इशीचे वंशज: जोहेथ व बेन-जोहेथ.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अम्नोन, रिन्ना, बेन-हानान, तिलोन हे शिमोनाचे पुत्र. इशीचे पुत्र जोहेथ आणि बेन-जोहेथ.