1 Chronicles 4:22 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तसेच त्याच्यापासून योकीम, कोजेबा येथील लोक, योवाश, मवाबावर सत्ता चालवणारे साराफ व याशूबी-लेहेम हे निपजले. हा प्राचीन वृत्तान्त होय.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तसेच शेलापासून योकीम, कोजेबा येथील लोक, योआश, मोआबावर सत्ता चालविणारे साराफ व यशूबी-लेहेम हे निपजले. (हा वृतांत प्राचीन नोंदवहीतील आहे.)
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तसेच त्याच्यापासून योकीम, कोजेबा येथील लोक योवाश आणि मवाबीवर अधिकार चालवणारे साराफ व याशूबी-लेहेम हे जन्मले. फार जुन्या बातमीतून ही नोंद घेतली आहे.