1 Chronicles 4:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शेलाचे वंशज हे कुंभार असून ते नेताईम आणि गदेरा येथे राजाच्या चाकरीत होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे कुंभार असून नताईम व गदेरा येथे राहत असत; ते राजाचे कामकाज करून त्याच्याकडे राहत असत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे कुंभार असून नताईम व गेदेराह येथे राहत असत; ते राजाचे कामकाज करून त्याच्याजवळ राहत असत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शेलाचे वंशज हे कुंभार असून ते नेताईम आणि गदेरा येथे राजाच्या चाकरीत होते.