1 Chronicles 4:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मिश्माचा मुलगा हम्मूएल. हम्मूएलचा मुलगा जक्कूर. जक्कूरचा मुलगा शिमी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मिश्माची संतती: त्याचा पुत्र हम्मूएल, त्याचा पुत्र जक्कूर, त्याचा पुत्र शिमी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मिश्माचा वंशज: त्याचा पुत्र हम्मूएल. हम्मूएलाचा पुत्र जक्कूरचा पुत्र शिमी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मिश्माचा पुत्र हम्मूएल. हम्मूएलचा पुत्र जक्कूर. जक्कूरचा पुत्र शिमी.