1 Chronicles 4:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इज्रेल, इश्मा व इद्बाश ही एटामाची मुले. त्यांच्या बहिणीचे नाव हस्सलेलपोनी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एटामाच्या बापाचे पुत्र हे: इज्रेल, हश्मा व इद्बाश; त्यांच्या बहिणीचे नाव हस्सलेलपोनी असे होते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एटामाचे पुत्र: येज्रील, इश्मा, इद्बाश व त्यांची बहीण हस्सलेलपोनी होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इज्रेल, इश्मा व इद्बाश ही एटामाची पुत्र. त्यांच्या बहिणीचे नाव हस्सलेलपोनी होते.