1 Chronicles 4:31 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बेथमकर्ाबोथ, हसर-सुसीम, बेथ-बिरी व शाराइम येथे राहत होते. दावीदराजा होईपर्यंत त्यांची तेथे वस्ती होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बेथ-मर्काबोथ, हसर-सुसीम, बेथ-बिरी व शाराईम. दाविदाच्या कारकिर्दीपर्यंत ही त्यांची नगरे होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बेथ-मर्काबोथ, हसर-सुसीम, बेथ-बिरी व शाराईम. दावीदाच्या कारकिर्दीपर्यंत ही त्यांची शहरे होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बेथ-मर्का-बोथ, हसर-सुसीम, बेथ-बिरी व शाराइम येथे राहत होते. दावीदाच्या कारकीर्दीपर्यंत ही त्यांची नगरे होती.