1 Chronicles 4:32 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एटाम, अईन, रिम्मोन, तोखेन आणि आशान ही या पाच गावांची नावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांची नावे एटाम, अईन, रिम्मोन, तोखेन आणि आशान अशी पाच नगरे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांचे वंशज एटाम, एईन, रिम्मोन, तोखेन आणि आशान या पाच नगरात आणि
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांचे गांव एटाम, अईन, रिम्मोन, तोखेन आणि आशान अशी या पाच नगरांची नावे.