1 Chronicles 4:33 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बालापर्यंत पसरलेल्या खेड्यापाड्यांमधूनही ते राहत होते. आपल्या वंशावळींची नोंदही त्यांनीच ठेवली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि बालापर्यंतची त्याच नगरांच्या आसपासची खेडीपाडी; त्यांची वसतिस्थाने व वंशावळ्या ह्या होत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या नगरांच्या सभोवतीच्या गावात बआलपर्यंत वस्ती करून होते. त्यांच्या वंशावळीत असे नमूद केलेले आहे:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बालापर्यंत त्याच नगरांच्या आसपासच्या खेड्यापाड्यांमधूनही ते राहत होते. आपल्या वंशावळींची नोंदही त्यांनीच ठेवली.