1 Chronicles 4:37 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जीजा बिन शिफी बिन अल्लोन बिन यदाया बिन शिम्री बिन शमाया;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जीजा हा शिफीचा पुत्र, जो अल्लोनचा पुत्र, जो यदायाहचा पुत्र, जो शिम्रीचा पुत्र व जो शमायाहचा पुत्र होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जीजा हा शिफीचा पुत्र. शिफी हा अल्लोनचा पुत्र, अल्लोन यदायाचा पुत्र, यदाया शिम्रीचा पुत्र, आणि शिम्री शमायाचा पुत्र.