1 Chronicles 4:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अशूरचा मुलगा तकोवा. तकोवाला दोन बायका होत्या. हेला आणि नारा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तकोवाचा बाप अश्हूर ह्याला हेला व नारा अशा दोन बायका होत्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तकोवाचा पिता अश्हूरला हेला व नाराह अशा दोन पत्नी होत्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अश्शूरचा पुत्र तकोवा. तकोवाला दोन स्त्रिया होत्या. हेला आणि नारा.