1 Chronicles 5:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
रऊबेनी लोकांच्या शेजारीच गाद घराण्यातील लोकांची वस्ती होती. बाशान प्रांतात सलका नगरापर्यंत गाद घराण्यातील लोक राहत होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गादाचे वंशज त्यांच्यासमोर सलका येथवर बाशान प्रदेशात राहत होते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गादाचे वंशज त्यांच्यासमोर सलेकाह येथवर बाशान प्रदेशात राहत होते:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांच्या जवळच गाद घराण्यातील लोक बाशान प्रांतात सलेखा येथपर्यंत राहत होते.