1 Chronicles 5:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
योएल हा बाशान मधला पहिला नायक. शाफाम दुसरा. मग यानयने त्याची जागा घेतली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांतला प्रमुख योएल व दुय्यम शाफाम ह्यांखेरीज यानय व शाफाट हे बाशानात राहत होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यात योएल प्रमुख होता व दुसरा शाफाम, याखेरीज यानय व शाफाट हे बाशानात राहत होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
योएल हा बाशानाला मुख्यनायक होता. दुसरा शाफाम. मग यानय व शाफाट.