1 Chronicles 5:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अही हा अब्दीएलचा मुलगा. अब्दीएल गूनीचा मुलगा. अही हा त्या घराण्याचा प्रमुख.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अही बिन अबूदीएल बिन गूनी हा त्यांच्या पितृकुळांचा प्रमुख होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अही जो अबदीएलचा पुत्र, जो गूनीचा पुत्र हा त्यांच्या कुटुंबाचा प्रमुख होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अही हा अब्दीएलचा पुत्र. अब्दीएल गूनीचा पुत्र. अही हा त्या घराण्याचा प्रमुख.