1 Chronicles 5:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
गाद घराण्यातील लोक गिलाद प्रांतात राहत होते. बाशान, बाशानच्या आसपासची खेडी, शारोनच्या आसपासची शिवारे एवढ्या भागात थेट सीमेपर्यंत राहत होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते लोक गिलादात व बाशानात खेड्यापाड्यांत आणि शारोनाच्या शिवारात आपल्या सीमेच्या आत वस्ती करून होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गादचे लोक गिलआदात व बाशानात व तेथील गावात आणि शारोनच्या शिवारात आपल्या सीमेत वस्ती करून राहिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते गिलादात व बाशानाच्या गावात, शारोनच्या गायरानात आपल्या सीमात राहत होते.