1 Chronicles 5:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हगरी, यतूर, नाफीश, नोदाब या लोकांशी त्यानी लढाया केल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी हगरी यतूर, नाफीश व नोदाब ह्यांच्याशी युद्ध केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी हगरी, यतूर, नापीश व नोदाब यांच्याशी युद्ध केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हगारी, यतूर, नापीश, नोदाब या लोकांशी त्यांनी लढाया केल्या.