1 Chronicles 5:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
योएलचे वंशज असे: योएलचा मुलगा शमाया. शमायाचा मुलगा गोग. गोगचा शिमी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
योएलाचे पुत्र: त्याचा पुत्र शमाया, त्याचा पुत्र गोग, त्याचा पुत्र शिमी;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
योएलाचे वंशज: त्याचा पुत्र शमायाह, त्याचा पुत्र गोग, त्याचा पुत्र शिमी,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
योएलाचे वंशज हे होते: योएलाचा पुत्र शमाया होता. शमायाचा पुत्र गोग होता. गोगचा पुत्र शिमी होता.