1 Chronicles 5:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बालचा मुलगा बैरा. अश्शूरचा राजा तिल्गथ-पिल्नेसर याने बैराला आपल्या घरातून पिटाळून लावले. आणि कैद केले. बैरा हा रऊबेनी घराण्याचा अधिकारी पुरुष होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचा पुत्र बैरा, ह्याला अश्शूरचा राजा तिल्गथ-पिल्नेसर1 ह्याने कैद करून नेले; तो रऊबेन वंशाचा सरदार होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बालाचा पुत्र बैरा रऊबेन वंशाचा सरदार असून त्याला अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर ने कैद करून नेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बालाचा पुत्र बैरा होता. अश्शूरचा राजा तिल्गथ-पिल्नेसर याने कैद केले. बैरा रऊबेन वंशाचा नेता होता.