1 Chronicles 6:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
योहाननचा, मुलगा अजऱ्या (शलमोनाने यरुशलेममध्ये मंदिर बांधले तेव्हा हा अजऱ्याच याजक होता.)
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
योहानानास अजर्‍या झाला; शलमोनाने यरुशलेमेत जे मंदिर बांधले होते त्यात हा याजकाचे काम करीत असे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
योहानान यास अजर्‍याह झाला. अजर्‍याह शलोमोनाने यरुशलेमात बांधलेल्या मंदिरात याजक म्हणून सेवा करीत असे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
योहानानाचा, पुत्र अजऱ्या, शलमोनाने यरूशलेमामध्ये मंदिर बांधले तेव्हा हा अजऱ्याच याजक होता.