1 Chronicles 6:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शल्लूमचा मुलगा हिल्कीया. हिल्कीयाचा मुलगा अजऱ्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शल्लूमास हिल्कीया झाला, हिल्कीयास अजर्या झाला,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शल्लूमास हिल्कियाह, हिल्कियाहास अजर्याह,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शल्लूमचा पुत्र हिल्कीया. हिल्कीयाचा पुत्र अजऱ्या.