1 Chronicles 6:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
महली आणि मूशी हे मरारीचे मुलगे. लेवी कुळातील घराण्यांची ही नावे. वडलांच्या घराण्याप्रमाणे त्यांची वंशावळ दिलेली आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मरारीचे पुत्र: महली व मूशी. त्यांच्या-त्यांच्या पितृकुळांप्रमाणे लेव्यांची कुळे हीच होत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मरारीचे पुत्र: महली व मूशी. त्यांच्या पूर्वजांप्रमाणे नोंदवलेली लेव्यांची कुळे:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
महली आणि मूशी हे मरारीचे पुत्र. लेवी कुळातील घराण्यांची ही नावे. पित्याच्या घराण्याप्रमाणे त्यांची वंशावळ दिलेली आहे.