1 Chronicles 6:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
गर्षोमचे वंशज असे: गर्षोमचा मुलगा लिब्नी. लिब्नीचा मुलगा यहथ. यहथया मुलगा जिम्मा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गेर्षोमाचा वंश: त्याचा पुत्र लिब्नी, त्याचा पुत्र यहथ, त्याचा पुत्र जिम्मा,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गेर्षोमाच्या कुळातील: गेर्षोमचा पुत्र लिब्नी, लिब्नीचा पुत्र यहथ, यहथाचा पुत्र जिम्माह,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गर्षोमचे वंशज असे, गर्षोमचा पुत्र लिब्नी. लिब्नीचा पुत्र यहथ. यहथया पुत्र जिम्मा.