1 Chronicles 6:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जिम्माचा मुलगा यवाह. यवाहचा इद्दो. इद्दोचा मुलगा जेरह. जेरहचा यात्राय.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचा पुत्र यवाह, त्याचा पुत्र इद्दो, त्याचा पुत्र जेरह व त्याचा पुत्र यात्राय.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जिम्माहाचा पुत्र योवाह, योवाहचा पुत्र इद्दो, इद्दोचा पुत्र जेरह, जेरहचा पुत्र जेथेराय.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जिम्माचा पुत्र यवाह. यवाहाचा इद्दो. इद्दोचा पुत्र जेरह. जेरहचा यात्राय.