1 Chronicles 6:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कहाथचे वंशज असे: कहाथचा मुलगा अम्मीनादाब. अम्मीनादाबचा कोरह. कोरहचा मुलगा अस्सीर.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कहाथाची संतती: त्याचा पुत्र अम्मीनादाब, त्याचा पुत्र कोरह, त्याचा पुत्र अस्सीर,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कोहाथाचे वंशज: कोहाथाचा पुत्र अम्मीनादाब, अम्मीनादाबाचा पुत्र कोरह, कोरहाचा पुत्र अस्सीर,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कहाथाचे वंशज असे, कहाथचा पुत्र अम्मीनादाब. अम्मीनादाबचा कोरह. कोरहचा पुत्र अस्सीर.