1 Chronicles 6:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अस्सीरचा मुलगा एलकाना आणि एलकानाचा मुलगा एब्यासाफ. एब्यासाफचा मुलगा अस्सीर.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचा पुत्र एलकाना, त्याचा पुत्र एब्यासाफ, त्याचा पुत्र अस्सीर;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अस्सीरचा पुत्र एलकानाह, एलकानाहचा पुत्र एब्यासाफ, एब्यासाफाचा पुत्र अस्सीर,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अस्सीरचा पुत्र एलकाना आणि एलकानाचा पुत्र एब्यासाफ. एब्यासाफचा पुत्र अस्सीर.