1 Chronicles 6:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अस्सीरचा मुलगा तहथ. तहथचा मुलगा उरीएल. उरीएलचा उज्जीया. उज्जीयाचा शौल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचा पुत्र तहथ, त्याचा पुत्र उरीएल, त्याचा पुत्र उज्जीया आणि त्याचा पुत्र शौल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अस्सीरचा पुत्र तहथ, तहथाचा पुत्र उरीएल, उरीएलाचा पुत्र उज्जीयाह आणि त्याचा पुत्र शौल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अस्सीरचा पुत्र तहथ, तहथचा पुत्र उरीएल. उरीएलचा उज्जीया. उज्जीयाचा शौल.