1 Chronicles 6:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अमासय आणि अहीमोथ हे एलकानाचे मुलगे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एलकानाचे पुत्र: अमासय व अहीमोथ.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एलकानाहचे वंशज: अमासय व अहीमोथ.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अमासय आणि अहीमोथ हे एलकानाचे पुत्र.