1 Chronicles 6:27 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नहथचा मुलगा अलीयाब. अलीयाबचा यरोहाम. यरोहामचा एलकाना. एलकानाचा मुलगा शमुवेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचा पुत्र अलीयाब, त्याचा पुत्र यरोहाम व त्याचा पुत्र एलकाना.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एलियाबाचा पुत्र, यरोहाम व त्याचा पुत्र एलकानाह, एलकानाहचा पुत्र शमुवेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नहथचा पुत्र अलीयाब. अलीयाबाचा यरोहाम. यरोहामाचा एलकाना. एलकानाचा पुत्र शमुवेल.