1 Chronicles 6:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
थोरला योएल आणि त्याच्या पाठीवरचा अबीया हे शमुवेलचे मुलगे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शमुवेलाचे पुत्र: ज्येष्ठ योएल1 व दुसरा अबीया.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शमुवेलाचे पुत्र: ज्येष्ठ योएल व दुसरा अबीयाह.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
थोरला योएल आणि दुसरा अबीया हे शमुवेलाचे पुत्र.