1 Chronicles 6:30 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
उज्जाचा मुलगा शिमा शिमाचा हग्गीया आणि त्याचा असाया.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचा पुत्र शिमा, त्याचा पुत्र हग्गीया व त्याचा पुत्र असाया.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचा पुत्र शिमा, त्याचा पुत्र हग्गीयाह व त्याचा पुत्र असायाह.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
उज्जाचा पुत्र शिमा शिमाचा हग्गीया आणि त्याचा असाया.