1 Chronicles 6:31 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कराराचा कोश तंबूत ठेवल्यावर दावीदाने परमेश्वराच्या घरात गायनासाठी काही जणांची नेमणूक केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोश स्थायिक झाल्यावर दाविदाने परमेश्वराच्या मंदिरात जे गायकगण नेमले होते ते हे:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कोश स्थायिक झाल्यावर दावीदाने याहवेहच्या मंदिरात गायकवृंदात जे पुरुष नेमले ते:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कराराचा कोश तंबूत ठेवल्यावर दावीदाने परमेश्वराच्या घरात गायनासाठी काही जणांची नेमणूक केली.