1 Chronicles 6:35 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तोहा सूफचा मुलगा. सूफ एलकानाचा मुलगा. एलकाना महथचा मुलगा. महथ अमासयचा मुलगा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बिन सूफा, बिन एलकाना, बिन महथ, बिन अमासय,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जो सूफाचा पुत्र, जो एलकानाहचा पुत्र, जो महथचा पुत्र, जो अमासयचा पुत्र,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तोहा सूफाचा पुत्र. सूफ एलकानाचा पुत्र. एलकाना महथचा पुत्र. महथ अमासयाचा पुत्र.