1 Chronicles 6:36 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अमासय एलकानाचा मुलगा. एलकाना योएलचा मुलगा. योएल अजऱ्याचा मुलगा. अजऱ्या सफन्याचा मुलगा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बिन एलकाना, बिन योएल, बिन अजर्‍या, बिन सफन्या,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जो एलकानाहचा पुत्र, जो योएलचा पुत्र, जो अजर्‍याहाचा पुत्र, जो सफन्याहाचा पुत्र,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अमासय एलकानाचा पुत्र. एलकाना योएलाचा पुत्र. योएल अजऱ्याचा पुत्र. अजऱ्या सफन्याचा पुत्र.