1 Chronicles 6:38 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कोरह इसहारचा मुलगा. इसहार कहाथचा मुलगा. कहाथ लेवीचा आणि लेवी इस्राएलाचा मुलगा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बिन इसहार, बिन कहाथ, बिन लेवी, बिन इस्राएल;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जो इसहारचा पुत्र, जो कोहाथचा पुत्र, जो लेवीचा पुत्र, आणि जो इस्राएलचा पुत्र.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोरह इसहारचा पुत्र. इसहार कहाथचा पुत्र. कहाथ लेवीचा आणि लेवी इस्राएलाचा पुत्र.