1 Chronicles 6:39 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आसाफ हेमानचा नातलग होता. हेमानच्या उजवीकडे आसाफ उभा राहून सेवा करीत असे. आसाफ हा बरेख्या याचा मुलगा. बरेख्या शिमाचा मुलगा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि त्याचा भाऊ आसाफ त्याच्या उजवीकडे उभा असे, म्हणजे आसाफ बिन बरेख्या बिन शिमा,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हेमानाचा भाऊ आसाफ त्याच्या उजवीकडे उभा राहात असे: आसाफ जो बेरेख्याहचा पुत्र, जो शिमाचा पुत्र,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आसाफ हेमानाचा नातलग होता. हेमानच्या उजवीकडे आसाफ उभा राहून सेवा करीत असे. आसाफ हा बरेख्या याचा पुत्र. बरेख्या शिमाचा पुत्र.