1 Chronicles 6:42 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अदाया एतानाचा मुलगा. एथाना हा जिम्मा याचा मुलगा. जिम्मा शिमीचा मुलगा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बिन एथान, बिन जिम्मा, बिन शिमी,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जो एथानचा पुत्र, जो जिम्माहचा पुत्र, जो शिमीचा पुत्र,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अदाया एतानाचा पुत्र. एथाना हा जिम्मा याचा पुत्र. जिम्मा शिमीचा पुत्र.