1 Chronicles 6:43 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शिमी यहथ याचा मुलगा. यहथ हा गर्षोम याचा मुलगा. गर्षोम लेवीचा मुलगा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बिन यहथा, बिन गेर्षोम, बिन लेवी;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जो यहथाचा पुत्र, जो गेर्षोमचा पुत्र, आणि जो लेवीचा पुत्र,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शिमी यहथ याचा पुत्र. यहथ हा गर्षोम याचा पुत्र. गर्षोम लेवीचा पुत्र.