1 Chronicles 6:44 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मरारीचे वंशज हेमान आणि आसाफ यांचे नातलग होते. गाताना त्यांचा गट हेमानच्या डावीकडे उभा राहत असे. एथान हा किशीचा मुलगा. किशी अब्दीचा मुलगा. अब्दी मल्लूखचा मुलगा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांचे भाऊ मरारीचे वंशज डावीकडे उभे असत. ते एथान बिन किशी, बिन अब्दी, बिन मल्लूख,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि त्यांच्या डावीकडे, मरारी कुळातील सहायक: एथान जो किशीचा पुत्र, जो अब्दीचा पुत्र, जो मल्लूखचा पुत्र,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मरारीचे वंशज हेमान आणि आसाफ यांचे नातलग होते. गाताना त्यांचा गट हेमानच्या डावीकडे उभा राहत असे. एथान हा किशीचा पुत्र. किशी अब्दीचा पुत्र. अब्दी मल्लूखचा पुत्र.