1 Chronicles 6:45 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मल्लूख हशब्याचा मुलगा. हशब्या अमस्याचा मुलगा. अमस्या हा हिल्कीया याचा मुलगा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बिन हशब्या, बिन अमस्या, बिन हिल्कीया,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जो हशब्याहाचा पुत्र, जो अमस्याहाचा पुत्र, जो हिल्कियाहचा पुत्र,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मल्लूख हशब्याचा पुत्र. हशब्या अमस्याचा पुत्र. अमस्या हा हिल्कीया याचा पुत्र.