1 Chronicles 6:46 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हिल्कीया अमसीचा मुलगा. अमसी बानीचा मुलगा. बानी शेमर मुलगा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बिन अमसी, बिन बानी, बिन शेमे,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जो अमसीचा पुत्र, जो बानीचा पुत्र, जो शेमेरचा पुत्र,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हिल्कीया अमसीचा पुत्र. अमसी बानीचा पुत्र. बानी शेमर पुत्र.