1 Chronicles 6:53 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अहीटूबचा मुलगा सादोक आणि सादोकचा मुलगा अहीमास.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचा पुत्र सादोक व त्याचा पुत्र अहीमास.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचा पुत्र सादोक व त्याचा पुत्र अहीमाज.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहीटूबचा पुत्र सादोक आणि सादोकाचा पुत्र अहीमास.