1 Chronicles 6:54 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अहरोनचे वंशज राहत त्या ठिकाणांची माहिती अशी. त्यांना दिलेल्या जमिनीवर त्यांनी त्यांच्या वसत्या उभारल्या. कहथ कुटुंबांना त्या जमिनीतील पहिला वाटा मिळाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहरोन वंशजांची वस्ती त्यांच्या हद्दीतील किल्ल्याकिल्ल्यांनी ही आहे: कहाथ घराण्याच्या नावाची पहिली चिठ्ठी निघाली म्हणून
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हा प्रदेश त्यांना वाटप म्हणून देण्यात आला होता. ही त्यांच्या वसाहतींची ठिकाणे बनली. (हा प्रदेश अहरोनाच्या वंशज कोहाथी कुळातील लोकांना देण्यात आला, कारण पहिली चिठ्ठी त्यांच्यासाठी होती):
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहरोनाच्या वंशाला नेमून दिलेले राहण्याचे स्थान खालीलप्रमाणे होते. कहाथ कुळाची पहिली चिठ्ठी निघाली.