1 Chronicles 6:55 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हेब्रोन नगर आणि त्याच्या आसपासचे शिवार त्यांना मिळाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहूदा देशातील हेब्रोन त्याच्या शिवारांसह त्यांना दिले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहूदीयाच्या प्रदेशातील हेब्रोन हे नगर त्याच्या शिवारांसहित दिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहूदा देशातील हेब्रोन नगर आणि त्याच्या आसपासची कुरणे त्यांना मिळाली.