1 Chronicles 6:56 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यापुढची जागा आणि हेब्रोन नगराजवळची खेडी यफून्नेचा मुलगा कालेब याला मिळाली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण त्या नगराची शेतेपोते व खेडीपाडी यफून्नेचा पुत्र कालेब ह्याला दिली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण त्या नगराची शेते व गावे यफुन्नेहचा पुत्र कालेब याला दिली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यापुढची जागा आणि हेब्रोन नगराजवळची खेडी यफुन्नेचा पुत्र कालेब याला मिळाली.