1 Chronicles 6:57 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अहरोनच्या वंशजांना हेब्रोन हे नगर मिळाले. हेब्रोन हे आश्रयनगर होते. याखोरीज त्यांना लिब्ना, यत्तीर, एष्टमोवा,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहरोनाच्या वंशजांना शरणपुरे म्हणून दिली ती ही: हेब्रोन, लिब्ना व त्याचे शिवार, यत्तीर, एष्टमोवा व त्याचे शिवार,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहरोनाच्या वंशजास पुढील नगरे देण्यात आली: हेब्रोन (शरणपूर म्हणून), लिब्नाह व त्याचे शिवार, यत्तीर, एशतमोआ,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहरोनाच्या वंशजांना हेब्रोन हे नगर मिळाले. हेब्रोन हे आश्रयनगर होते. याखेरीज त्यांना लिब्ना, यत्तीर, एष्टमोवा,