1 Chronicles 6:59 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आशान, युत्ता, आणि बेथ-शेमेश ही नगरे त्यांच्या आसपासच्या शिवारांसकट मिळाली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आशान व त्याचे शिवार, बेथशेमेश व त्याचे शिवार,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आशान, युताह, बेथ-शेमेश सर्व त्यांच्या शिवारासह.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आशान, युत्ता, आणि बेथ-शेमेश ही नगरे त्यांच्या आसपासच्या कुरणासकट मिळाली.