1 Chronicles 6:66 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एफ्राईमच्या वंशजांनी काही नगरे कहाथच्या वंशजांना दिली. ती ही चिठ्ठ्या टाकून ठरवण्यात आली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कहाथ वंशातील काही कुळांना एफ्राइमाच्या वंशातील मुलखातली नगरे मिळाली ती ही:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एफ्राईम वंशजाने कोहाथ पितृकुळाला जी नगरे त्यांच्या शिवारांसहित दिली ती ही:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एफ्राईमाच्या वंशजांनी काही नगरे कहाथाच्या वंशजांना दिली. ती ही चिठ्ठ्या टाकून ठरवण्यात आली.