1 Chronicles 6:67 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यांना शखेम नगर मिळाले. शखेम हे आश्रयनगर होय. गेजेर,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील शरणपूर शखेम व त्याचे शिवार, तसेच गेजेर व त्याचे शिवार,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील नगर शेखेम (शरणपूर) व त्याचे शिवार, तसेच गेजेर व त्याचे शिवार,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील आश्रयाची नगरे शखेम व त्याचे कुरण, तसेच गेजेर व त्याचे कुरण,