1 Chronicles 6:69 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अयालोन आणि गथ-रिम्मोन हीही नगरे आसपासच्या जमिनीसकट त्यांना मिळाली. एफ्राईमच्या डोंगराळ भागातील ही गावे होत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अयालोन व त्याचे शिवार, गथ-रिम्मोन व त्याचे शिवार,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अय्यालोन, गथ-रिम्मोन हे सर्व त्यांच्या शिवारासह.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अयालोन आणि गथ-रिम्मोन ही नगरे कुरणाच्या जमिनीसकट त्यांना मिळाली.