1 Chronicles 6:71 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
गर्षोमच्या वंशजांना बाशानमधील गोलान आणि अष्टारोथ हे त्यांच्या भोवतालच्या शिवारासकट, मनश्शेच्या अर्ध्या वंशाकडून मिळाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गेर्षोमाच्या वंशजांना जी नगरे मिळाली ती ही: मनश्शेच्या अर्ध्या वंशातून बाशानातले गोलान व त्याचे शिवार, अष्टारोथ व त्याचे शिवार;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गेर्षोमाच्या वंशजास जी नगरे मिळाली ती ही: मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रातून बाशानातले गोलान व अष्टारोथ त्यांच्या शिवारासह;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गर्षोमच्या वंशजांना बाशानातले गोलान आणि अष्टारोथ हे त्यांच्या भोवतालच्या कुरणासह, मनश्शेच्या अर्ध्या वंशाकडून मिळाले.